Man Lies on Railway Track for Reel | Dangerous Viral Stunt
“रिल्सच्या नादात जीवाशी खेळ!
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हादरून जाल!
एका तरुणाने ‘फेमस होण्यासाठी’ थेट रेल्वे पटरीवर झोपून अंगावरून रेल्वे जाऊ दिली!
ही घटना एका लोकल स्टेशनजवळ घडली असून, त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
रेल्वेच्या फक्त काही इंचावरून शरीर सरकवलं गेलं, आणि चुकून जरी थोडा फरक पडला असता तर थेट मृत्यूच होता!
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या व्हिडिओची चौकशी सुरू आहे.
अशा प्रकारच्या स्टंटसना प्रसिद्धी देणं ही फक्त धोक्याची नव्हे तर कायदेशीर गुन्ह्याची बाब देखील आहे.
📢 सतर्क महाराष्ट्र न्यूज च्या सर्व प्रेक्षकांना विनंती – कृपया अशा प्रकारच्या स्टंटपासून दूर राहा आणि इतरांनाही सावध करा.
👉 जिवापेक्षा रील्स महत्त्वाच्या नाहीत!”