“छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालक आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यात वाद”
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालक आणि ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.