पानशेत धरण फुटलं…
खडकवासलाही सोडलं…
आणि संपूर्ण पुणे शहर पाण्याखाली गेलं!

हजारो लोक बेघर झाले,
शेकडो लोकांचा मृत्यू झाला…
एफसी रोड, डेक्कन, शनिवारवाडा – सगळं बुडालं!

ही होती एक अशी आपत्ती —
ज्यामुळे पुण्याचं रूपच बदलून गेलं!

📌 आजही ही आठवण पुणेकरांच्या काळजात धस्स करत राहते…

📍 सतर्क महाराष्ट्र न्यूज —
इतिहासाच्या पानांतील अशा वास्तवाचा शोध!”

📍 १२ जुलै १९६१ – पानशेत धरण फुटीचा दिवस!
पुण्यावर कोसळलेली जलप्रलयाची त्सुनामी!
हजारो लोकांना गमवावी लागली घरं, नातेवाईक आणि आयुष्य…

📸 पाहूया त्या काळाच्या काही दुर्मिळ झलक!
🎞️ फक्त सतर्क महाराष्ट्र न्यूज वर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *