Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

शांतता राखा – अफवांपासून दूर रहा!

शांतता राखा – अफवांपासून दूर रहा!

यवत, पुणे परिसर

मित्रांनो,
सध्या काही समाजकंटकांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगडफेक व जाळपोळही झाली आहे. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

🙏 सतर्क महाराष्ट्र न्यूज च्या सर्व प्रेक्षकांना नम्र आवाहन:
✅ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
✅ कोणताही जातीय किंवा धार्मिक भेदभाव करणारा मजकूर शेअर करू नका
✅ शांतता आणि एकता राखा
✅ कायदा सुव्यवस्थेला सहकार्य करा

💬 आपण सर्वांनी मिळून समाजात शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण टिकवून ठेवणे हीच खरी जबाबदारी आहे.

🚓 कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधा.

🕊️ सतर्क रहा, सुरक्षित रहा.
📢 ही माहिती आपल्या मित्रपरिवारात शेअर करा.


सतर्क महाराष्ट्र न्यूज
“जनतेच्या हक्काचा आवाज!”

Exit mobile version