ट्रकचा भीषण अपघात;क्षणात पलटी, पाहणाऱ्यांचा थरकाप उडवणारा हिडिओ

मनमाडजवळील पुणे–इंदौर महामार्गावर ओव्हरलोड ट्रकचा भीषण अपघात झाला. धावत्या ट्रकचा तोल गेल्याने ट्रक क्षणात पलटी झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताचा संपूर्ण थरार मागून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पोलिसांकडून अपघाताचे कारण ओव्हरलोडिंग आणि निष्काळजीपणा असल्याचे सांगितले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *