Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये मविआला मोठा धक्का धाराशिव – पक्षनिहाय

भाजप – 4

शिवसेना शिंदे – 2

स्थानिक आघाडी – 2

शिवसेना उबठा – 0

काँग्रेस – 0

राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार – 0

राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार – 0

तुळजापूर – विनोद पिटू गंगणे भाजप

कळंब – सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी

धाराशिव – नेहा राहुल काकडे, भाजपा

नळदुर्ग – बसवराज धरणे भाजप

मुरूम – बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी

उमरगा – किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी

भूम – सत्वशीला थोरात, जनशक्ती नगर विकास आघाडी

परांडा – विश्वजीत पाटील, जनशक्ती नगर विकास आघाडी

Exit mobile version