पुणे – सय्यदनगर परिसरात आज मुस्लिम समाजाकडून आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान ‘I Love Mohammad ﷺ’ असे लिहिलेले बॅनर्स आणि फलक हातात घेऊन लोकांनी घोषणा दिल्या.
‘I Love Mohammad ﷺ’च्या घोषणा, सय्यदनगरात मुस्लिम समाजाचं आंदोलन
