Category: Editorial Policy (संपादकीय धोरण)

1. सत्यता व वस्तुनिष्ठता राखणे

2. कोणतीही जात, धर्म, राजकीय पक्ष यांना दुजाभाव न करता बातम्यांचे प्रसारण

3. अपप्रचार, अफवा यांना दूर ठेवून फक्त तथ्यांवर आधारित माहिती

4. AI, व्हिडिओ, सोशल मीडिया आधारित माध्यमांचा जबाबदारीने वापर

5. आवश्यकतेनुसार बातम्यांचे स्रोत व पुरावे जाहीर करणे