“पुणे कॅन्टोनमेंट बोर्डच्या भ्रष्टाचारावर नागरिकांचा संताप – काय म्हणाले ते पहा”
पुणे कॅन्टोनमेंट बोर्डच्या कामकाजातील भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॅन्टोनमेंट बोर्डच्या सीईओबद्दल नागरिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.