भारताची अग्रगण्य एड-टेक कंपनी एक्स्ट्रामार्क्स एज्युकेशन घेऊन आली आहे अत्याधुनिक “एक्स्ट्रा इंटेलिजन्स” — देशातील पहिली क्लासरूम-रेडी AI प्रणाली!
या नव्या तंत्रज्ञानामुळे आता नाशिकमधील शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे स्मार्ट लेसन प्लॅनिंग, अचूक मूल्यांकन आणि वैयक्तिकृत शिक्षणाचा नवा अनुभव.
डीपीएस, पोदार, जेएमसीटीसह अनेक नामांकित शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, शिक्षण क्षेत्रात एआयच्या मदतीने एक नवं युग सुरू झालं आहे.
शिक्षकांसाठी “टीचिंग डेक जनरेटर” आणि “क्लासरूम अॅक्टिव्हिटी जनरेटर” सारखी साधनं अध्यापन अधिक सोपं बनवतील, तर विद्यार्थ्यांसाठी “इंस्टंट डाऊट सॉल्वर” आणि “हेल्प मी सॉल्व इट” सारख्या सुविधा शिकणं अधिक आकर्षक करतील.
17 वर्षांचा अनुभव | 21,000+ शाळा | 1 कोटी+ विद्यार्थी
Extra Intelligence – शिक्षणात बुद्धिमत्तेची नवी दिशा